Farmer Certificate / शेतकरी दाखला / किसान प्रमाणपत्र
आम्ही कायदेशीर पद्धतीने शेतकरी दाखला म्हणजेच किसान प्रमाणपत्र फार्मर सर्टिफिकेट / ७/१२ बनवून देतो.
जमिनीचा ७/१२ असणे किती गरजेचे आहे ते समजून घ्या ?
- ७/१२ शेतकरी दाखला.?
- तुमच्या नावावर शेती नाही. ?
- शेतजमीन घेण्यास अडचण येते. ?
आम्ही तुम्हांला कायदेशीर पद्धतीने व १००% गॅरंटीनुसार शेतकरी बनवून देऊ तेही फक्त २० दिवसांच्या आतमध्ये.
७/१२ तुमच्या नावावर असंन किती गरजेचे आहे. ?
- स्वतःसाठी व तुमच्या फॅमिलीसाठी व मुलांसाठी भविष्यात शेतकरी होण्यास कायदेशीर मार्ग.
शेतकरी पुरावा/ फार्मर सर्टिफिकेट / ७/१२ बनवण्यासाठी लागणारे पेपर्स:
- २ फोटो कॉपी.( पासपोर्ट साईज)
- पॅनकार्ड झेरॉक्स
- आधारकार्ड झेरॉक्स
शेतकरी दाखला तयार झाल्यानंतर तुम्हांला मिळणारे ओरिजनल पेपर्स:
- ओरिजनल शेतकरी दाखला.
- ओरिजनल भूमिपत्र.
ओरिजनल खरेदीखत ४ पेजमध्ये.
At Jdmdinfra, we direct our vision of “building a better life” and believe that investing in NA land changes lives, that makes our firm place of dreams and hopes for a healthy and fulfilled life.